परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला मिरज येथील कु. वरुण शेट्टी (वय ७ वर्षे) !

पौष कृष्ण पक्ष एकादशी (७.२.२०२१) या दिवशी कु. वरुण शेट्टी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे म्हणजे…. !

परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे, म्हणजे अडकणे नव्हे ।
तर परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अडकणे, म्हणजे मायेपासून दूर रहाणे ॥

साधिकेने गायलेल्या सुगम संगीताचे साधकांवर झालेल्या परिणामांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

एका साधिकेने सुगम संगीतातील काही प्रकार गायले. त्याचे साधकांवर झालेल्या परिणामांचे सूक्ष्म परीक्षण केले गेले, ते देत आहोत . . .

‘श्रीविष्णुतत्त्व जागृतीसोहळ्या’निमित्त कु. शर्वरी कानस्कर हिचा नृत्याचा सराव घेतांना जाणवलेली सूत्रे आणि प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्याच्या वेळी साधकांनी सादर केलेल्या गायन, वादन आणि नृत्य सेवांच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य, त्यांची शिकवण आदींविषयी अमेरिका येथील श्री. सारंग ओझरकर यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत !

शिस्त आणि कौशल्य यांच्या पाठीमागे सर्वांचे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘ऑनलाईन’ माध्यमातून का असेना; दर्शन झाले आणि मला धन्य वाटले.

कोरोना महामारीच्या काळात देवच योगक्षेम वहात असल्याची अनुभूती घेणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील !

या काळात देवाने आम्हाला मायेपासून अलिप्त केले, गुरूंवरची श्रद्धा वाढवली. कुटुंबाविषयीचे विचार, त्यांची काळजी हे सर्व न्यून करून मनाची सिद्धता करवून घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गुरुदेवांनी जे घडवले, ते खरे तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती पहिले आज अंतिम भाग पाहूया . . .

मुलाच्या व्यसन-मुक्तीसाठी आध्यात्मिक उपाय करण्याने त्याच्यात पुष्कळ पालट होणे आणि त्यामुळे आध्यात्मिक उपायांचे महत्त्व लक्षात येणे 

एका साधिकेने सांगितलेले उपाय केले तेव्हापासून तो थोडा शांत आहे. आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. ‘परात्पर गुरुदेवा ही आपलीच कृपा आहे.’