धर्मांध मुसलमानाने बलात्कार करून हत्या केल्याचे प्रकरण

नवी देहली – मणीपूरमध्ये २ महिलांवर बलात्कार करून त्यांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेनंतर देशभरात निषेध व्यक्त केला जात असतांना बंगालमधील अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये जावेद नावाच्या धर्मांध मुसलमानाने एका हिंदु युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर बंगाल पोलिसांनी तिच्या विवस्त्र मृतदेहाला फरफटत नेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यासंदर्भात स्थानिक विश्वसनीय सूत्रांनी ही घटना सत्य असल्याची माहिती ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे दिली. संबंधित ट्वीटमध्ये जावेदने हातात तलवार घेतल्याचे छायाचित्रही दिसत आहे.
(सौजन्य : Aaj Tak HD)
संपादकीय भूमिका
|
असे निर्णय हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही घ्यावेत !
गोव्यात अवैध खाणकाम : साळगावकर समूह आणि संबंधित आस्थापनांची अनुमाने १ सहस्र २३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
‘ऑनलाईन फूड डिलिव्हरी’चे काम करणार्या धर्मांधाला वाकड (पुणे) येथे अमली पदार्थांची विक्री करतांना अटक !
Madrassa Cleric Bail Rejected : ६३ वर्षीय मौलवीने ८ वर्षीय विद्यार्थिनीवर केले होते अत्याचार
नालासोपारा येथे २ मुसलमान अमली पदार्थ तस्करांना अटक
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या