मणीपूरमध्ये हिंसा करणार्यांना शस्त्रास्त्रे पाठवण्याचा होता डाव !

गौहत्ती – राज्यातील चुमोकेडिमा या शहरातील सरकारी शस्त्रागारातून शस्त्रास्त्रे चोरून मणीपूरच्या लोकांना विकण्याचा प्रयत्न करणारा १ पोलीस निरीक्षक आणि ५ नागरिक यांना पोलिसांनी अटक केली आहे. माइकल यानथन असे पोलीस निरीक्षकाचे नाव असून शस्त्रास्त्रे गोळा करण्यासाठी त्याला सव्वा चार लाख रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
The NSCN IM on Friday suspended its Deputy Kilonser who is in police custody for alleged involvement in the illegal arms and ammunition trafficking case.#Nagalandtribune#Nagaland https://t.co/g2eVQk7VBF
— Nagaland Tribune (@NagalandTribune) July 28, 2023
संपादकीय भूमिका :अशा पोलीस निरीक्षकांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात धाडले पाहिजे ! |
विशेष न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांची केली निर्दोष मुक्तता !
आजपर्यंत श्रीराममंदिरात दर्शनाला न गेलेले अखिलेश यादव म्हणत आहेत की, अयोध्येला रामनगरी बनवीन !
हिंदु विवाह कायद्यानुसार विवाह वैध ठरण्यासाठी केवळ विवाहाचे प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही ! – Gujrat High Court
(म्हणे) ‘आजच्या काळामध्ये वैकुंठगमन वगैरे म्हणणे मला पटत नाही, विशिष्ट वर्गाने थोपवलेल्या गोष्टी !’ – शरद पवार
Naira Energy Cuts Prices : पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी केले स्वस्त
शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपन करणार !