हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना
रामराज्यासम आदर्श हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन दुष्प्रवृत्तींविरुद्ध वैधरित्या लढून राष्ट्रकर्तव्य बजावूया !
रामराज्यासम आदर्श हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन दुष्प्रवृत्तींविरुद्ध वैधरित्या लढून राष्ट्रकर्तव्य बजावूया !
‘मी वर्ष १९९० पासून अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे संकलन करत आहे. ग्रंथांसाठी मला आणि सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून मिळणारे ईश्वरी ज्ञान माझ्यासाठी महत्त्वाचे असले, तरी ग्रंथवाचनाने वाचकांच्या ज्ञानात अजून भर पडावी, म्हणून मी इतर लेखकांचे आध्यात्मिक ग्रंथ आणि नियतकालिके यांतील ज्ञानही माझ्या ग्रंथांत घेतो…
विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना संपर्क करा !
या ग्रंथातील गुरुदेवांच्या विविध भावमुद्रा, त्यांचे सुंदर आणि मनमोहक हास्य अन् कृपावत्सल दृष्टी दर्शवणारी छायाचित्रे पाहून साधकांची भावजागृती होते. हा ग्रंथ हातात घेतल्यावर प्रसन्नता जाणवणे, भाव दाटून येणे, आनंद अनुभवणे, शांत वाटणे इत्यादी अनुभूती साधक आणि वाचक यांना येत आहेत.
‘जन्म ते १ वर्ष’ या काळात बाळाची वाढ कशी होते ? त्याच्या ज्ञानेंद्रियांतील दोष कसे ओळखावेत ? त्याला लघवी अन् शौच यांवर नियंत्रण मिळवण्यास कसे शिकवावे ?’, आदींची प्रायोगिक माहिती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वेगवेगळ्या विषयांवर ५ सहस्र ग्रंथांची निर्मिती करण्याचा संकल्प आहे. या ग्रंथांची, म्हणजे ‘कलियुगातील पाचव्या वेदा’ची निर्मिती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याद्वारे चालू आहे.
सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.
ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.
पुणे विद्यापिठाच्या अधिसभा सदस्य (सिनेटर) डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी विदेशातील आणि भारतातील ग्रंथालयांवरील त्यांच्या अनुभवाविषयी मांडलेल्या सूत्रांचा लेख येथे देत आहोत.
ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी युवकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या !