हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

सध्या निधर्मी शासन, हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आदींनी धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अपसमज पसरवले आहेत. मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

धर्माचे मूलभूत विवेचन

  • हिंदु धर्माची निर्मिती कुणी आणि केव्हा केली?
  • हिंदु धर्माचे महत्त्व काय ?
  • ‘हिंदु’ कुणास म्हणावे ? धर्माचे रहस्य कोणते ?
  • अनादि काळापासून धर्माचे सिद्धांत कोणते आहेत ?
  • ‘शास्त्रप्रमाण’ आणि ‘बुद्धीप्रमाण’ म्हणजे काय ?

धर्माचे आचरण आणि रक्षण

  • धर्म-अधर्माचे खरे स्वरूप कोण जाणू शकतो ?
  • धर्माचे भविष्य आणि धर्माच्या संदर्भात भारताचे महत्त्व काय आहे ?
  • धर्माचरणाच्या अभावामुळे कोणती हानी होते ?
  • पंथ, संप्रदाय आणि धर्म यांत कोणता भेद आहे?

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी


हिंदु राष्ट्र का हवे ?

  • निधर्मी लोकशाहीत भारताची झालेली अधोगती !
  • अखिल मानवजातीच्या हितासाठी हिंदु धर्माधिष्ठित राज्यप्रणालीच हवी !
  • हिंदु राष्ट्रासाठी शारीरिक, वैचारिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरांवर योगदान आवश्यक !

संकलक: सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्री. रमेश हनुमंत शिंदे आणि श्री. चेतन धनंजय राजहंस


आमची अन्य प्रकाशने : क्षात्रधर्म आणि राजधर्म

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३ १५३१७