सनातनची ग्रंथमालिका : निरोगी व शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
पनवेल येथील सनातनच्या साधिका सौ. पूर्वा कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेत, म्हणजे आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयात सनातन संस्थेने प्रकाशित केलेली बालसंस्कारविषयीची ग्रंथमालिका ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत भेट दिली.
सनातनने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ आप्तेष्टांना भेट दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत अमूल्य ज्ञान पोचेल
कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ? सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
सर्वत्रच्या साधकांनी जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून ग्रंथांविषयीची माहिती सांगावी. विद्यार्थ्यांना ‘संस्कार’, राष्ट्र यांविषयीचे आणि अन्य ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
इतरांना भेट म्हणून देण्यासाठी सनातनचे ग्रंथ, उत्पादने आणि सनातन पंचांग यांची मागणी करायची असल्यास स्थानिक साधक अथवा नियतकालिकांचे वितरक यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा.
शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना नम्र विनंती !
मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते.
दीपावलीनिमित्त बरेच जण आपले आप्तेष्ट, परिचित, स्नेही आदींना भेटवस्तू देतात. अनमोल विचारधन असलेली सनातनची ग्रंथसंपदा इतरांना भेट म्हणून दिल्यास त्या माध्यमातून देणार्यांची धर्मसेवा होईल आणि ग्रंथ सर्वदूर पोचतील. ‘या धर्मसेवेत कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?’, ते यात दिले आहे…
हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित ‘लव्ह जिहाद’चे पुष्कळ ग्रंथ प्रायोजित करून तेथील महिलांना विनामूल्य वितरण केले.