भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण ? : हलाल जिहाद ?
‘हलाल अर्थव्यवस्थे’चे स्वरूप, विस्तार अन् प्रचार !
‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम !
‘हलाल अर्थव्यवस्थे’चे स्वरूप, विस्तार अन् प्रचार !
‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम !
अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यात, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.
भलेही एक उतारा (पॅराग्राफ) वाचा किंवा फारतर ४ ओळीच वाचा; पण वाचलेल्या वचनांचे चिंतन-मनन करून त्यांना जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करा. जर एक ओळही तुम्ही जीवनात अंगीकारली, तर ते वाचन सार्थक होईल.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार काही साधक गेली २० – २५ वर्षे ग्रंथनिर्मितीची सेवा करत आहेत. हे साधक आता बर्यापैकी स्वयंपूर्णरित्या ग्रंथ सिद्ध करू शकतात.
आम्हाला असे श्रेष्ठ गुरु मिळण्यासाठी किती जन्म लागले असतील ?, असे वाटून कृतज्ञताभाव दाटून येत होता.
फेब्रुवारी २०२४ पर्यंत सनातनचे ३६५ ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. १३ भाषांत ९५ लाख ९६ सहस्र प्रती आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. लवकरच १ कोटी प्रतींचे मुद्रण पूर्ण होईल !
सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.
वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !
फेब्रुवारी २०२४ पर्यंत ३६५ ग्रंथांच्या १३ भाषांमधील ९५ लक्ष ९६ सहस्र प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या या संख्येवरून ‘समाजातील जिज्ञासूंना अध्यात्माची आणि शास्त्र समजून घेण्याची आवड किती आहे’, हे लक्षात येते.
सनातनच्या सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदेची माहिती आणि अनुक्रमणिका या लेखात दिली आहे. सर्वांनी या चैतन्यमय ग्रंथसंपदेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्या.