अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !

१८.९.२०२० ते १६.१०.२०२० या काळात ‘अधिक मास’ आहे. या मासात दान केल्यास त्याचे अधिक पटींनी फळ मिळते. सनातनची बहुविध आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदा म्हणजे चिरंतन ज्ञानाचा अनमोल ठेवा ! त्यामुळे अधिक मासात अशा ग्रंथदानाद्वारे ज्ञानदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्यावा.

हिंदूंंनो, पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र जाणून घेऊन तशी कृती करा !

‘२३.९.२०१४ ला एस्.एस्.आर.एफ्.चे ऑस्ट्रेलिया येथील साधक श्री. शॉन क्लार्क यांनी त्यांच्या पितरांना गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी केला होता.

श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवसानंतर न्यून होत असणे

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे

चातुर्मास्य (चातुर्मास)

सध्या ‘चातुर्मास’ चालू झाला आहे. चातुर्मासाचे महत्त्व, वैशिष्ट्ये काय आहेत? या काळात कोणती व्रते केली जातात ? आदींविषयीची माहिती आमच्या वाचकांसाठी क्रमशः देत आहोत.