‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि स्वतःमध्ये अभेद आहे’, असे सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांनी सांगणे
पू. सौरभदादा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले दोघेही आनंदस्वरूप आहेत. याचाच अर्थ दोघांमध्ये अभेद आहे, म्हणजे ते दोघे एकच आहेत, असा होतो.’
पू. सौरभदादा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले दोघेही आनंदस्वरूप आहेत. याचाच अर्थ दोघांमध्ये अभेद आहे, म्हणजे ते दोघे एकच आहेत, असा होतो.’
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी (४.१.२०२१) ला पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
दत्तजयंतीला (२९.१२.२०२० या दिवशी) सनातनचे २६ वे संत पू. भाऊकाका (सदाशिव) परब यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा साधनाप्रवास क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. आज भाग १. पाहूया . . .
ज्यांची प्रीती आणि कृपा अनुभव लिहिण्यास शब्दही अपुरे पडतात ।
ज्यांच्या केवळ स्मरणाने ‘आनंदाच्या महासागरात’ रममाण होता येते ।
अशा एकमेवाद्वितीय श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ॥
आजवर तुम्ही केलेले संस्कार कायम ध्यानात राहू देत ।
सांगितलेल्याचे आज्ञापालन करून तुझ्या चरणी येता येऊ देत ।
आई (सद्गुरु काकू), प्रार्थना आणि कृतज्ञता तुमच्या चरणी आज करतो ।
आध्यात्मिक उन्नतीसाठी तुमचा आशीर्वाद सतत राहू देत ॥
पू. भाऊकाका यांच्या समवेत खोलीत निवास करतांना एका साधकाला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत . . .
पू. संदीप आळशी यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने कलेशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी त्यांना दिलेले कृतज्ञतापत्र येथे देत आहोत.
आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष नवमी या दिवशी सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपे आजोबा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.
आज कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .