सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांना वाढदिवसानिमित्त दिलेले कृतज्ञतापत्र

पू. संदीप आळशी यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने कलेशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी त्यांना दिलेले कृतज्ञतापत्र येथे देत आहोत. यातील काव्य श्री. सागर निंबाळकर यांनी, तर संरचना कु. साधना सावंत आणि सौ. मैत्रेयी कुलकर्णी यांनी केली.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक