रामनाथी आश्रमातील साधकांना प्रेरणा देणाऱ्या अन्नपूर्णा कक्षात सेवा करणाऱ्या पूज्य रेखा काणकोणकर !
‘पू. रेखाताईंना चविष्ट आणि अप्रतिम स्वयंपाक बनवता येतो, तरीसुद्धा त्या ‘आमटी किंवा भाजी यांमध्ये किती तिखट -मीठ घालायचे ?’, हे त्यांच्यासमवेत असणार्या सहसाधिकांना विचारून घेतात.