गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या नागरिकांच्या वाहनांना पथकरामधून सूट !
पथकरामधून सूट मिळण्यासाठी नागरिकांनी वाहनांची कागदपत्रे स्थानिक प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) यांच्या कार्यालयात जमा करावी.
पथकरामधून सूट मिळण्यासाठी नागरिकांनी वाहनांची कागदपत्रे स्थानिक प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) यांच्या कार्यालयात जमा करावी.
गणेशोत्सव घरगुती किंवा सार्वजनिक कुठेही असला, तरी तो शास्त्रोक्त पद्धतीने करूया. मंगलमूर्तीचा उत्सव खर्या अर्थी चैतन्यमय करून त्याची कृपा संपादन करूया.
पुणे महापालिकेने यापूर्वीही अनेक हिंदुद्रोही निर्णय घेतले आहे. हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणाची आठवण होणार्या महापालिकेने अन्य धर्मियांच्या संदर्भात अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस दाखवले असते का ?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत. तरी प्रशासनाने या उत्सवास कोणतेही छुपे नियम आणि अटी घालू नयेत.
गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे. मंडळांमध्ये सनातनने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावावे.
अफझलखान वधाचा इतिहास न चालणार्या धर्मांधांना आणि पोलिसांना ‘सर तन से जुदा’सारख्या धमक्या दिलेल्या कशा चालतात ? अशा धमक्यांनी कुठली कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते ? हा पोलिसांचा दुटप्पीपणा आहे. हा इतिहासाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे.
सोलापूर येथील मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वर्ष २०२२-२३ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री. संजय साळुंखे, तर सचिवपदी श्री. अमर बोडा यांची एकमताने निवड करण्यात आली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि गणेशोत्सव मंडळे यांची बैठक
हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि सांगली महापालिका यांना निवेदन
हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणपूरक आणि ‘इको फ्रेंडली’, तसेच हरित साजरा करावा, असे आवाहन करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आवाहन का करत नाही ?