जगभरात वर्ष २०२१ मध्ये २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे जंगल नष्ट !
जगभरात वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक मिनिटाला १० फुटबॉल मैदानाएवढे वनक्षेत्र नष्ट झाले. त्याचे क्षेत्रफळ २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे म्हणजे उत्तरप्रदेश राज्याएवढे आहे.
जगभरात वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक मिनिटाला १० फुटबॉल मैदानाएवढे वनक्षेत्र नष्ट झाले. त्याचे क्षेत्रफळ २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे म्हणजे उत्तरप्रदेश राज्याएवढे आहे.
१०० वर्षांपर्यंत जीवित रहाण्याच्या इच्छेसहित कर्म करा; परंतु परमात्म्याने निर्माण केलेले सृष्टीचक्र चालवण्यासाठी आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याच्या रूपात करा. लालसेच्या (गिद्ध) दृष्टीने करू नका. असा निरापद, स्वास्थ्य संवर्धक पर्यावरण आणि विश्वात शांतीचा संदेश देणारे ‘वेद’ भगवंतच आहेत.’
११ सहस्र वृक्ष असलेली गोवर्धन शिवारातील २५ एकर भूमी सिपेट प्रकल्पासाठी देण्याच्या निर्णयाविषयी आपण बैठक घेऊ आणि चौकशी करू, तसेच पर्यायी भूमी असेल, तर यातून मार्ग काढता येईल, असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
सहस्रावधी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नामध्ये पर्यावरण मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून उजनी धरणातील दूषित पाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. तसेच दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईही व्हायला हवी !
निसर्गातील प्रत्येक सूक्ष्मातीसूक्ष्म जिवाचे नैसर्गिक जीवनचक्र चालवण्यात मोठा वाटा असतो. यामुळे आपणही उन्हाळ्यात चिमण्यांसाठी आगाशीत पाणी ठेवूया. त्यांच्यासाठी घरटे, खाद्य ठेवू शकतो. मुख्यतः आपली प्रगती म्हणजे दुसर्या जिवाची, निसर्गाची अधोगती करणे नव्हे !
गेल्या काही दिवसांत पालटत्या हवामानामुळे महाराष्ट्रासह देशात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भ येथे पुष्कळ उन्हाळा आहे. चंद्रपूर येथे शहराचा जगातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये समावेश झाला
पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर अचानक तापमानात वाढ झाली आहे. बर्फाची चादर हटल्यामुळे उष्णता वाढून भूमी आणि समुद्र दोघांवरही परिणाम होईल !
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडील (FAO) उपलब्ध माहितीनुसार जगभरात प्रतिवर्षी १ अब्ज ३० कोटी टन अन्नाची नासाडी होते किंवा ते वाया जाते. हे प्रमाण जगातील एकूण अन्न उत्पादनाच्या एक तृतीयांश आहे.
हा जिल्हा बहुतांश मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र, नदी यांत सोडले जाते. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याला, जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरही पाठवले जात असल्याने त्याची व्याप्तीही वाढत आहे.
या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.