एकदाच वापरायच्या प्लास्टिकवर १ जुलै २०२२ पासून बंदी !
यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर यांच्याशी संबंधित सर्व संस्थांना नोटीस पाठवली आहे.
यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापर यांच्याशी संबंधित सर्व संस्थांना नोटीस पाठवली आहे.
सध्या वातावरणातील पालटांमुळे अल्प वेळेत अधिक पाऊस पडत असतांना नदी पात्रामध्ये काही पालट करणे धोकादायक आहे. त्यासाठी नदीचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुज्जीवन आवश्यक आहे, असे मत या संस्थांनी मांडले.
यावरून शहरीकरण किती घातक आहे, हे स्पष्ट होते !
शहरातील अनेक ठिकाणी अतीसूक्ष्म धूलीकण (पी.एम्. २.५) आणि सूक्ष्म धूलीकण यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २४ जानेवारी या दिवशी हवेची गुणवत्ता ३७४ प्रतिघनमीटर इतकी नोंदवली गेली.
या निर्णयाची कार्यवाही १ एप्रिल २०२२ ऐवजी १ जानेवारी २०२२ पासून होणार आहे, असेही ट्वीट त्यांनी केले आहे.
मुंबईलगत असलेल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले आहे. न्यायालयाने स्मारकाच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे.
विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेकरूंनी केवळ पर्यटनासाठी म्हणून जाणे, तेथे जाऊन प्रदूषण वाढवण्यासह तेथील पावित्र्य नष्ट होण्यास हातभार लावणे, आदी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचा परिणामच !
याला उत्तरदायी असणार्यांकडून हा खर्च शासनाने वसूल करावा ! जनतेच्या म्हणजेच शासनाच्या पैशांतून हा दंड भरायला नको !
राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला – पर्यावरण मंत्री गोपाल राय
मनुष्याकडून दिवसेंदिवस वापरली जाणारी नैसर्गिक साधने आज कशा विषम परिस्थितीत आहेत, त्याविषयी पर्यावरणवादी काही सांगत आहेत, यविषयीची काही उदाहरणे येथे दिली आहेत.