पुणे येथे बिबट्या आल्याची माहिती ‘एआय’ने कळणार !
वन विभागाच्या जवळ असलेल्या वस्तीत, जंगलाजवळील ग्रामीण भागामध्ये बिबट्या आल्यावर नागरिकांमध्ये भय निर्माण होते. नागरिकांचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यूही झाला आहे.
वन विभागाच्या जवळ असलेल्या वस्तीत, जंगलाजवळील ग्रामीण भागामध्ये बिबट्या आल्यावर नागरिकांमध्ये भय निर्माण होते. नागरिकांचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यूही झाला आहे.
वानरांचा उपद्रव लक्षात घेऊन सरकारने त्यांना ‘उपद्रवी पशू’ म्हणून घोषित करावे. वानरांचा बंदोबस्त केल्याविना कोकण समृद्ध होणार नाही.
पुस्तक वाचून स्वतःला तत्त्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरणवादी एरव्ही वृक्षतोड होतांना बघत बसतात; पण आपल्या सण-उत्सवांच्या वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते.
निसर्ग नियम पायदळी तुडवायचे आणि स्वच्छंदीपणे वागायचे, ही भारतियांची रितच झाली आहे. त्यामुळे पर्यावरणरक्षण करण्याविषयी केरळ उच्च न्यायालयाने नुकताच निवाडा दिला आहे. त्याविषयी या लेखात पाहूया.
संबंधितांवर केवळ दंडात्मक कारवाईचा वन विभागाचा प्रयत्न
जागतिक तापमान वाढ अथवा हिमालयीन क्षेत्रात वाढलेली विकासकामे कारणीभूत असल्याचा दावा !
सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती झाड तोडणार्यांना ५० सहस्र रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ७ ऑगस्ट या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
मागील काही वर्षांत विजेच्या प्रवाहामुळे मृत्यू होणार्या वाघांची संख्या वाढत आहे. वर्ष २०१८ ते २०२४ या कालावधीत वीजप्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला आहे.
पाऊस संपल्यावर कोकणातील नद्या कोरड्या पडतात. स्वतःचे जलस्रोत निर्माण झाल्यास येथील नद्याही बारमाही वाहतील.
वाशिष्टी नदीच्या कुंभार्ली घाटातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील उगमाचा शोध घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, मान्यवरांच्या समोर वाशिष्टी नदी विषयक मनोगत व्यक्त करता आले.