केंद्रशासनाकडून ‘भारतीय शिक्षण बोर्ड’ची स्थापना

योगऋषी रामदेवबाबा यांच्या ‘पतंजलि योगपीठ ट्रस्ट’कडे दायित्व !
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय चालू करणार सनातन धर्मावर अभ्यासक्रम !

‘सर्व धर्मांतील बारकावे शिकवण्याचा आमचा उद्देश आहे’, अशी माहिती विश्‍वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम पीरजादा यांनी दिली.

उर्दू शिकवण्यात येत नसलेल्या शाळांना रविवारचीच सुटी ! – झारखंड सरकारचा आदेश

कोणतीही पूर्वानुमती न घेता शुक्रवारची सुटी देण्याची प्रथा कशी चालू झाली ?
शासकीय नियमांचा भंग करणार्‍या या शाळांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?

कुराणऐवजी हनुमान चालीसाचे पठण केल्याने दोघा हिंदु विद्यार्थ्यांना अयोध्येतील मुसलमानांच्या महाविद्यालयाने काढले !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना कशा घडतात ? धर्मांधांवर प्रशासनाचा वचक कसा नाही ?’, असे प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !

‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘भारतात शिक्षण जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

शाळांना शुक्रवारी सुटी देण्याच्या माध्यमातून बिहारमध्ये शरीया कायदा लागू करण्याचा प्रयत्न ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

येथे उघडपणे सरकारी शिक्षणाचे हिरवेकरण केले जात असतांना तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले मूग गिळून गप्प आहेत !

वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांच्या कानाखाली मारत होते !

रतलाम (मध्यप्रदेश) वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग (छळ)
वसतीगृहाच्या ‘वॉर्डन’वर दारूच्या बाटल्यांद्वारे आक्रमणाचा प्रयत्न !  

बिहार सरकारने ‘शुक्रवारी’ सुटी देण्यात येणार्‍या शाळांची सूची मागवली !

बिहारमधील ५०० शाळांना रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी देण्याचे प्रकरण

नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा निर्णय !

शैक्षणिक पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी महापालिका ३ वर्षांची वैज्ञानिक मासिकाची वर्गणी भरणार आहे.

महाराष्ट्रातील १०४ मदरशांना राज्य सरकारकडून ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान !

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?
असे अनुदान कधी हिंदूंच्या संस्थांना दिले आहे का ?