अमेरिकेत मराठी शाळा चालू; पण महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होणे खेदजनक ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
शिक्षण विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?
शिक्षण विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?
अशा माध्यमातून संस्कृतचे संवर्धन व्हावे आणि संस्कृत भाषा शिकण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा !
देशातील मुलांना आय.ए.एस्., आय.पी.एस्. खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्यात जास्त रस आहे, तसेच २१ टक्के मुलांना काय करायचे ? याची माहिती नाही किंवा विचार केलेला नाही, तर २.१ टक्के मुलांना काम करण्यात रस नाही, असे लक्षात आहे.
विद्यार्थ्यांना वाचनाची, लिहण्याची आवड निर्माण व्हावी. महान व्यक्तींची ऐतिहासिक कामगिरी समजावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताकदिनाच्या सप्ताहामध्ये ‘महावाचन उत्सव’ राबवण्यात येणार आहे.
केरळच्या साम्यवादी सरकारला श्रीरामाविषयी प्रेम नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! मंदिराऐवजी मशिदीचे उद्घाटन असते, तर साम्यवादी सरकारनेच सुटी घोषित केली असती !
शिक्षण क्षेत्रातील अनेक मूलभूत समस्यांवर उपाययोजना न काढल्यास चांगले विद्यार्थी कसे घडवणार ?
पंतप्रधान मोदी हे देशातील विश्वासार्ह नेते आहेत. ते मुसलमानांचे विरोधी नाहीत, तर त्यांचे हितैषी आहेत. तसेच आध्यात्मिक चिंतक आणि समाजसुधारक ही आहेत.
पालकांनी आरोप केल्यानंतर शाळेच्या आवारात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांकडून शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी झाली. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शाळेत धाव घेत राजकीय पदाधिकार्यांना रोखले.
मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी आपल्याला प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीकडेच वळावे लागेल !
भारतातील शिक्षणाची ही स्थिती शिक्षण खात्यासाठी लज्जास्पद !