टिपूला दणका…मोगलांना कधी ?
भारत सरकारने कर्नाटक राज्याकडून बोध घेऊन लवकरच राष्ट्रीय स्तरावर योग्य इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन राज्यांना तशा सूचना द्याव्यात, ही अपेक्षा !
भारत सरकारने कर्नाटक राज्याकडून बोध घेऊन लवकरच राष्ट्रीय स्तरावर योग्य इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन राज्यांना तशा सूचना द्याव्यात, ही अपेक्षा !
देशातील छोट्यातील छोटी न्यायपालिका आणि सर्वाेच्च न्यायपालिका यांचे कामकाज जर भगवद्गीतेची साक्ष घेऊन चालू होत असेल, तर भगवद्गीतेच्या शिक्षणाला सरकार विरोध का करत आहे ?
सरकारने टीपू सुलतानचे उदात्तीकरण हटवले, ते अभिनंदनीयच आहे. त्यासह पुढील पाऊल म्हणून अनेक धर्मांधांच्या मनात घर करून बसलेला टीपू सुलतान पुसून टाकण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !
देशातील प्रत्येक मदरशांमध्ये हे बंधनकारक केले पाहिजे ! आतापर्यंत ते का करण्यात आले नाही, याचे उत्तरही राष्ट्राभिमान्यांना मिळाले पाहिजे !
शिक्षण विभागात लाचखोर असणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंकच ! निलंबन टाळण्यामागे कोण कारणीभूत आहे, अशांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी !
‘श्रीमद्भगवद्गीता’ हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे सार आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास म्हणजे खर्या अर्थाने जीवनोद्धाराचा मार्ग आहे, हे शिक्षणमंत्री लक्षात घेतील का ?
विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे न्यून करण्यासाठी निर्णय
श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाविषयी केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत…
आमच्यावर शिक्षणाचे भगवेकरण केल्याचा आरोप होत आहे; पण मग तसे होण्यात काय चूक आहे ? असा प्रश्न उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपस्थित केला. ते हरिद्वार येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
पुणे येथे एका खासगी शाळेत शुल्क भरण्यावरून पालकास बाउन्सरकडून मारहाण झाल्याचा प्रकार नुकताच घडला होता. या पार्श्वभूमीवर विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.