बिहारमध्ये सातवीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख

अशा घटनेकडे मानवी चूक म्हणून दुर्लक्ष न करता हा प्रश्‍नपत्रिका सिद्ध करणार्‍या शिक्षकाची मानसिकता तपासावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !

‘टीईटी’ संदर्भातील कार्यवाहीस विलंब झाल्यास अधिकार्‍यांवरच कारवाई !

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपप्रकार केलेल्या उमेदवारांची सुनावणी घेऊन वैयक्तिक मान्यता आणि मान्यता शालार्थ ‘आयडी’ रहित करण्याची प्रक्रिया ८ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते;

उत्तरप्रदेशमधील मदरशांच्या शिक्षणाच्या अवधीत एक घंट्याने वाढ

मुसलमान त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या धार्मिक कृती करण्याचाही विचार करतात, तर हिंदू एरव्हीही धार्मिक कृती करण्याचा विचार करत नाहीत !

स्वातंत्र्यानंतरच्या भारताविषयीच्या अपेक्षा आणि सद्यःस्थिती !

पूर्वीच्या शासनकर्त्यांकडून नोकरशाही, न्यायपालिका, शिक्षणपद्धत, आरोग्ययंत्रणा, प्रसारमाध्यमे, रोजगाराच्या संधी, नद्या, जंगले, समुद्रकिनारे, देशातील प्रमुख शहरे यांविषयी जनतेच्या पुष्कळ अपेक्षा होत्या. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांनाही या अपेक्षा अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

खासगी महाविद्यालयाने शुल्क न्यून करावे, आम्ही (सरकार) प्राध्यापकांचे वेतन देतो ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

राज्यातील खासगी महाविद्यालय जास्त शुल्क आकारत असल्याने शिक्षण महाग झाले आहे. प्राध्यापकांचे वेतन या शुल्कातून करत असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे; मात्र सरकार खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाचे दायित्व घेईल; पण त्यांनी शुल्क अल्प आकारावे,

‘शेती’ शिक्षण : विकासासाठी आवश्यक !

महाराष्ट्रात लवकरच इयत्ता ५ वीपासून ‘शेती’ हा विषय शिकवला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण भागांतील शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ही शेतकर्‍यांचीच मुले आहेत. ‘पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळत नाही.

पैठण (जिल्हा संभाजीनगर) संतपिठात १५३ विद्यार्थ्यांचा प्रवेश !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या अंतर्गत पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठ गेल्या वर्षीपासून चालू करण्यात आले आहे.

राज्यात उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये दुपटीने वाढ !

बहुसंख्यांकांपेक्षा अल्पसंख्यांकांना भरमसाठ सवलती असलेला एकमेव देश भारत !

कर्नाटकमध्ये धर्मांधता पसरवणार्‍या मदरशातील शिक्षणावर बंदी घाला !

कर्नाटक राज्यातील मदरशांमधून देण्यात येणार्‍या शिक्षणावर तसेच आतंकवादी कारवाईत सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पी.एफ्.आय.वर) बंदी घालण्यात यावी, अशा मागण्या विधानसभेच्या अधिवेशनात करावी असे निवेदन शिक्षणमंत्री बी.सी. नागेश, कन्नड आणि संस्कृती मंत्री सुनील कुमार यांना समितीतर्फे देण्यात आले

मनसे ‘रझाकार’ आणि ‘सजाकार’ या दोघांचा बंदोबस्त करेल !  

‘मराठवाडा मुक्तीसंग्रामा’चा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा महाराष्ट्राने अन् मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.