मूळ समस्या आणि अंतिम उपाय !
हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !
हिंदूंच्या समस्यांचे मूलभूत कारण आणि उपाय सांगणारे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री गौरवास्पद !
हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अजमेर दर्ग्याचे तत्कालीन खादिम आणि काँग्रेसी यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.
कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रव्यापी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही अत्यावश्यक !
हिंदूंंनी तीर्थक्षेत्रांच्या संदर्भात कठोर नियम बनवून त्यांच्या पालनासाठी आग्रही रहाणे आवश्यक !
भारतीय सैन्याला भेडसावणारी ‘हनी ट्रॅप’ची समस्या सोडवण्यासाठी सैनिकांना नैतिकता आणि साधना शिकवा !
अकोला येथे दंगलसदृश परिस्थितीमुळे अद्याप तणावपूर्ण शांतता आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून १३ मेच्या मध्यरात्री हरिपेठ भागात या वादाला प्रारंभ झाला. या दंगलीमुळे एकाला प्राण गमवावा लागला, तर १० जण घायाळ झाले. यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आणि तिचे भविष्य यांविषयी विविध स्वरूपाच्या चर्चा चालू आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘चॅट जीपीटी’ तंत्रज्ञानाने इंटरनेट विश्वाला हादरा दिला. या तंत्रज्ञानाची ४ थी आवृत्ती (व्हर्जन) आली असून आणखी हादरे देण्यास ते सज्ज झाले आहे.