कर्नाटकातील सत्तांतर !

मागील निवडणुकीत हिंदूंनी भाजपला ज्या विश्वासाने मते दिली, तो विश्वास भाजपने सार्थकी लावला नाही. त्यामुळे हिंदूंची मते विभागली गेली, तर हिजाब आणि अन्य सूत्रांमुळे भाजपला ‘खलनायक’ रंगवून काँग्रेस मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवण्यास यशस्वी झाली.

कुकर्मांची फळे !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी भूमीच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक यांनी ठिकठिकाणच्या शहरांमध्ये हिंसक आंदोलन चालू केले.

अवतारी युगपुरुष !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हे संक्षिप्‍त स्‍वरूपात अवतारी कार्य पहाण्‍याचा प्रयत्न केला. असे कार्य यापूर्वी झालेले नाही. या कार्यातून पुढील काही वर्षांत पृथ्‍वीतलावर धर्मराज्‍याची म्‍हणजे रामराज्‍याची स्‍थापना होणार आहे.

साम्‍यवाद्यांचे पितळ पुन्‍हा उघडे !

साम्‍यवाद्यांचे पितळ उघडे पाडणारी ‘मी टू’ चळवळ विद्यार्थी आणि कलाकार यांमध्‍येही चालू व्‍हावी !

बेटी बचाव !

हिंदु मुलींच्‍या बेपत्ता होण्‍याच्‍या घटना रोखण्‍यासाठी हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पुढाकार घ्‍यावा !

मणीपूर हिंसाचार : ख्रिस्त्यांच्या आक्रमकतेचा परिणाम !

मणीपूर येथील हिंदु मैतींविरुद्ध ख्रिस्ती कुकी अन् नागा यांचा संघर्ष हा ख्रिस्त्यांच्या धर्मांधतेचाच परिणाम !

देहलीचा नेता आणि गल्लीचे राजकारण !

मागील काही दिवस महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

कुस्तीपटूंच्या आडून…!

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचा संघर्ष गेल्या काही मासांपासून धगधगत आहे. जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी आंदोलन केले, आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून ते आंदोलन करत आहेत.

भारत सर्वमान्‍य नेतृत्‍वाच्‍या दिशेने !

जी-२० नंतर ‘एस्.ओ.सी.’चे यशस्‍वी आयोजन करून भारताने जागतिक स्‍तरावर दबदबा वाढवणे हे कौतुकास्‍पद ! विशेष म्‍हणजे रशिया, चीन, उझबेकिस्‍तान, कझाकिस्‍तान, तुर्कीये यांच्‍या समवेत यंदा १२ वर्षांनंतर पाकिस्‍तानचे परराष्‍ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी या बैठकीसाठी येणार आहेत.

काँग्रेसचे विद्वेषी घोषणापत्र !

देश आर्थिक संकटात असल्याची सातत्याने ओरड करणारी काँग्रेस एवढ्या सार्‍या गोष्टी जनतेला विनामूल्य देण्याचे आश्वासन देत आहे.