मंदिरे आणि धर्मकर्तव्य !
हिंदूंनी मंदिरांच्या संदर्भात निष्काळजी रहाता कामा नये. आपण जसे स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो, तसे मंदिरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीही कृतीशील व्हावे आणि त्या दृष्टीने अन्यांचेही प्रबोधन करावे.
हिंदूंनी मंदिरांच्या संदर्भात निष्काळजी रहाता कामा नये. आपण जसे स्वतःचे घर स्वच्छ ठेवतो, तसे मंदिरांमध्ये स्वच्छता राखण्यासाठीही कृतीशील व्हावे आणि त्या दृष्टीने अन्यांचेही प्रबोधन करावे.
वैद्यकीय महाविद्यालयांची बजबजपुरी रोखण्यासाठी कठोर कायदा आणि नियंत्रण अत्यावश्यक !
हिंदु मुलींच्या निर्घृण हत्या थांबवण्यासाठी आता हिंदूंनीच दंड थोपटले पाहिजेत
भारत विश्वगुरु होण्यासह विज्ञानगुरु होण्यासाठी वेदांचे शिक्षण अनिवार्य करा !
धर्मपरायण, निष्पक्ष, कर्तव्यदक्ष राजा आणि नीतीमान अन् राष्ट्र-धर्माभिमानी प्रजाच राजदंडाचे महत्त्व वाढवतील !
देशाच्या संसदेच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे २०२३ या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे हा उद्घाटन सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे. हा निश्चितच योगायोग नाही.
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
नवीन संसद भवनाचा उपयोग सरकारने अधिक गतीमान कारभार करण्यासाठी करावा, अशीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे !
काश्मीरमधील जी-२० देशांच्या बैठकीवर बहिष्कार घालणार्या देशांना भारताने धडा शिकवणे आवश्यक !