काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांना राजसंन्यास घेण्यास भाग पाडून कायमचे घरी बसवा !
कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढण्याविषयी वक्तव्य केले आहे.
कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कर्नाटकच्या विधानसभेतून काढण्याविषयी वक्तव्य केले आहे.
जगातील सर्वांत पुरातन संस्कृती हिंदूंची आहे ! ही संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा यांचा प्रत्येक हिंदूला अभिमान वाटला पाहिजे. हिंदु संस्कृती आणि आपली ऐतिहासिक परंपरा..
आज ४ डिसेंबर २०२३ ‘भारतीय नौदल दिन’ आहे. त्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या आरमाराचा, म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा थोडक्यात इतिहास पाहूया.
पुणे जिल्ह्यातील ओझर येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर परिषदेत श्रीकृष्ण यांचे जीवन आणि शिकवण यांतील वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडणारे ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर लिखित ‘योगेश्वर श्रीकृष्ण’ या ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते झाले.
आपल्या देशातील अनेक चिंतातूर जंतूंना हिंदूंचे सण आले विशेषतः दिवाळी आली की, विविध प्रकारच्या प्रदूषणाने होणारी हानी ध्यानात येते. मग त्यांना कोणत्या गोष्टीचा उमाळा येईल, ते सांगता येत नाही. ‘हिंदु धर्म, संस्कृती आणि हिंदु समाज समूळ नष्ट व्हावा’, हेच त्यांचे स्वप्न आहे.
सध्या आपल्या जीवनावर पाश्चात्त्य जीवनपद्धतीचा प्रचंड प्रभाव जाणवतो. आपण आपल्या जीवनपद्धतीला पोषक नसलेल्या अनेक पाश्चात्त्य गोष्टी डोळे बंद करून स्वीकारल्या आहेत.
आधुनिक जगात वावरत असतांना देशाच्या जनतेला जातीजातींमध्ये विभागणे, हे राष्ट्रघातक आहे. त्यामुळे अशा गोष्टीला विरोध करणे नितांत आवश्यक आहे. तसेच जातीजातींमध्ये दरी निर्माण होणारी कोणतीही कृती राज्यघटनेला धरून नाही.
सध्या लबाड लोकांनी सनातन धर्माला अपकीर्त करण्याची जी मोहीम चालवली आहे, त्यात सर्वसामान्य जनता प्रवाहपतीत होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे.
राष्ट्राच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडत असतात, तसेच अनेक महापुरुषही जन्माला येतात. ते आपल्या सामर्थ्याच्या बळावर इतिहास घडवतात. त्यांचे जीवन चरित्र अखिल मानवजातीला प्रेरणा देणारे असते.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !