स्‍वातंत्र्यवीर सावरकर : छत्रपती शिवरायांचा निष्‍ठावंत आणि आदर्श मावळा

सावरकर बंधूंनी कौटुंबिक जीवनापेक्षा राष्‍ट्रीय जीवनाला प्राधान्‍य दिले आणि ते भारतमातेच्‍या चरणी समर्पित झाले !

शस्त्रधारी देवता

आपल्या सर्व देवता या शस्त्रधारी असून त्यांच्या मुखावर प्रसन्न हास्यही आहे. आपल्याच शस्त्रधारी देवता आपल्या साहाय्याला येतील.

संयमाकडून समाधीकडे हाच जीवन मार्ग !

भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांमध्ये कसा भेद आहे ? आणि भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा कशी श्रेष्ठ आहे, हे या लेखाद्वारे देत आहोत.

इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान नाही !

‘इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान आहे. पूर्वेकडील राज्य म्हणजे अनागोंदी कारभार आहे’, असा प्रचार पाश्चात्त्य जगताकडून सातत्याने केला गेला. हा प्रचार किती खोटा आहे, हे लक्षात आणून देणारी उद्बोधक आणि उपयुक्त माहिती आपल्याला ठाऊक असली पाहिजे. त्यासाठीच हा लेख प्रपंच !

समलिंगी विवाह हा अनैसर्गिक आचार आणि विकृतीच !

समलिंगी विवाह हा निसर्गनियमांच्या विरुद्ध असल्याने त्याज्य असल्याचे संस्कार करण्याचे दायित्व आपल्या प्रत्येकावर आहे. आपण हे दायित्व पार पाडले नाही, तर ही विकृती अधिक वेगाने सर्वत्र पसरण्यास वेळ लागणार नाही आणि माणसाचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल अन् हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाचार्याची आवश्यकता नाही.

सुदृढ मन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स) !

पालकांनी मुलांच्‍या हातामध्‍ये आधुनिक उपकरणे देण्‍यापूर्वी त्‍या मुलांची मने सुदृढ आणि निकोप ठेवण्‍यासाठी पराकाष्‍ठेने प्रयत्न करणे नितांत आवश्‍यक आहे. आपण ही काळजी घेतली नाही, तर माणसाचे जीवन मातीमोल होण्‍यास वेळ लागणार नाही.

सावरकर यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही !

सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथातील ४ थे प्रकरण ‘सद्गुण विकृती’ हे आहे. या प्रकरणात सावरकर यांनी ‘हिंदूंच्या सद्गुण विकृतीमुळे काही समस्या निर्माण झाल्या’, असे म्हटले आहे.

तोच खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा जन्‍मदिवस !

ज्‍या दिवशी आर्य म्‍हणावणार्‍या नृपश्रेष्‍ठांनीच नव्‍हे, तर भक्‍तीपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनी सुद्धा प्रभु रामचंद्रांच्‍या त्‍या लोकाभिराम रामभद्राच्‍या साम्राज्‍य सिंहासनाला आपली भक्‍तीपूर्वक राजनिष्‍ठा सादर केली. तोच दिवस आपल्‍या खर्‍याखुर्‍या हिंदु राष्‍ट्राचा, हिंदू जातीचा जन्‍मदिवस ठरला !

छत्रपती शिवरायांचे कडवी झुंज देणारे आरमार

त्या वेळच्या सत्ताधिशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कुणीही पुढे सरसावले नाही. याला अपवाद केवळ छत्रपती शिवरायांचा होता.