खोजेवाडी (जिल्‍हा सातारा) येथे स्‍थानिक गुन्‍हे शाखेने केलेल्‍या कारवाईत २७ लाख रुपयांचा गांजा शासनाधीन !

शेतामध्‍ये गांजाच्‍या झाडांची लागवड केल्‍याचे आढळून आले, तसेच गुंगीकारक औषधी द्रव्‍ये आणि मनोव्‍यापारावर परिणाम करणारे पदार्थही कह्यात घेण्‍यात आले.

अमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने नशामुक्ती केंद्र चालू करावे ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले की, उपविभागीय अधिकार्‍यांनी शाळा, महाविद्यालये यांमध्ये राबवलेल्या प्रचार, प्रसार, जनजागृती कार्यक्रमांचा अहवाल सादर करावा.

ललित पाटील हा जवळचा कसा, याचे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण द्यावे ! – शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे

ललित पाटील याच्या अटकेचे प्रकरण

पुणे येथील ‘रोझरी स्कूल’चा संचालक विनय अरहाना यास अटक !

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण !

नागपूर येथे अमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश मिळवावा ! – मुजीब पठाण, प्रदेश काँग्रेस महासचिव

काँग्रेसने इतकी वर्षे भारतावर राज्य करूनही तिने भारताला अमली पदार्थांच्या विळख्यातून का सोडवले नाही ?’, याचे उत्तर प्रथम द्यावे !

ललित पाटील याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी 

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटील याला अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयातून ललित पाटील याने पलायन केले होते.

अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवणार्‍या दोघांना अटक !

१० लाख रुपयांहून अधिक मूल्य असणारा गांजा जप्त

छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

येथील महसूल गुप्तचर संचालनालयाने (‘डी.आर्.आय.’ विभागाने) छत्रपती संभाजीनगर येथून ५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ललित पाटील याची चौकशी का केली नाही ? – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याला नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते.