मुंबई विमानतळावर २ विदेशी महिला तस्करांसह नायजेरियन तस्कर अटकेत !
भारतातील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
भारतातील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पसार झालेला आरोपी महंमद उपाख्य पप्पू कुरेशी याला कर्नाटकातील यादगीर भागातून नुकतीच अटक करण्यात आली. कुरेशी याने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि देहली येथील गोदामात मेफेड्रोन ठेवले होते.
मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही.आर्. कोचरे यांच्या न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र प्रविष्ट केले. अमली पदार्थ विक्री संदर्भातील प्रकरणांमध्ये ‘मकोका’ अंतर्गत प्रविष्ट केलेले हे पहिलेच दोषारोपपत्र आहे.
विविध प्रकारच्या अमली पदार्थांच्या (नॉर्काेटिक्स) तस्करीची समस्या भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात आहे. ही तस्करी थांबवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असते.
नवीन पिढीला व्यसनाधीन करून राष्ट्रहानी करणार्यांवर कठोर कारवाई करा !
गोवा सरकारच्या ‘अपना घर’मधील मुलांकडे अमली पदार्थ आढळल्याच्या तक्रारी आहेत, तसेच ‘अपना घर’मधील कर्मचार्यांनी या प्रकरणी संबंधितांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. ‘अपना घर’मध्ये मुलांचे पुनर्वसन होत नसल्याचे हे दर्शक ! हे प्रशासनाला लज्जास्पद !
महिला आणि बाल कल्याण विभाग किंवा पोलीस खाते यांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ‘अपना घर’मधील कर्मचार्यांनी केली आहे, तसेच मुले अमली पदार्थाच्या सेवनामुळे हिंसक बनत आहेत का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.
पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.
गुजरातच्या किनार्यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !