
एकीकडे जगातील महासत्ता अमेरिकेसह विकसित आणि श्रीमंत देशातील मोठ्या बँक्स दिवाळखोर होत आहेत. अमेरिका ‘डेट डिफॉल्टर’ (कर्ज थकबाकीदार) होत आहे. चीन, पश्चिम युरोप येथील कोणत्याही देशाचा विकासदर ३ ते ४ टक्क्यांपेक्षा अधिक नाही. पश्चिम युरोपमधील बहुसंख्य देशांमधून महागाईचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताचा उल्लेख आर्थिक क्षेत्रात ‘ब्राईट स्पॉट’ (उज्ज्वल केंद्र) आणि ‘सर्वाधिक विकास दर’ असणारा देश म्हणून होत आहे. हे अभिमानास्पद आहे !
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (२४.१.२०२५)