ज्ञानवापीतील अन्य तळघरांच्या सर्वेक्षणाची हिंदु पक्षाची मागणी !

ज्ञानवापीतील बंद तळघरांचे भारतीय पुरातत्व विभागाने  सर्वेक्षण करावे, अशी मागणी हिंदु पक्षाकडून जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. यावर ६ फेब्रुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली.

Maulana Tauqeer Raza : ज्ञानवापीला ‘शहीद’ होऊ देणार नाही ! – मौलाना तौकीर रझा खान

ज्ञानवापीच्या ठिकाणी पूर्वी भव्य शिवमंदिर होते आणि ते पाडून तेथे मशीद बांधण्यात आली, हा इतिहास आहे आणि वर्तमानातही ते स्पष्ट झाले आहे.

कायद्याच्या पुस्तकांना आग लावून टाका ! – मौलाना अरशद मदनी (Gyanvapi Case)

एकीकडे म्हणायचे की, कायद्याच्या पुस्तकांना आग लावा, तर दुसरीकडे मुसलमानांच्या सोयीचा असलेल्या कायद्याचा धाक दाखवून ‘दंगली चालू होतील’, अशी चिथावणी द्यायची. पोलिसांनी अशांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !

VHPA On Gyanvapi : ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाल्याने विश्‍व हिंदु परिषद ऑफ अमेरिकाकडून आनंद व्यक्त !

या संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की, हिंदु गटाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे.

(म्हणे) ‘आज कुत्र्यांचा (हिंदूंचा) काळ आहे, उद्या आमचा येईल !’ – जुनागड (गुजरात) येथील मुफ्ती सलमान (MuftiSalman On Gyanvapi Pooja)

अशा प्रकारची चिथावणीखोर वक्तव्ये करणार्‍या मुफ्तींच्या मुसक्या आवळ्या गेल्या पाहिजेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, तरच धर्मांध मुसलमान नेत्यांवर आळा बसू शकतो !

Supreme Court On Gyanvapi : व्यास तळघरातील पूजेच्या विरोधात उच्च न्यायालयात जा !

सर्वोच्च न्यायालयाचे मुसलमान पक्षाला निर्देश  !

Swami Rambhadracharya Maharaj : श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल ! – स्वामी रामभद्राचार्य महाराज

हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास

Gyanvapi Case Hindus Success : ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा आदेश ! आज कोट्यवधी हिंदूंच्या विजयपर्वाचा हा दिवस आहे. भगवान राम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त करून दिला !

Gyanvapi Survey : ज्ञानवापी मशिदीच्या टाळे ठोकलेल्या भागात भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण व्हावे  !

हिंदु पक्षाची सर्वोच्च न्यायालयात याचिका !