ज्ञानवापीतील तळघरात होणार्या पूजेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !
ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.
ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.
हिंदु पक्षाची जिल्हा न्यायालयात याचिका
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाचा आक्षेप फेटाळला ! न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी हिंदु आणि मुसलमान पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १५ फेब्रुवारी या दिवशी या संदर्भातील निर्णय राखून ठेवला होता.
हिंदूंमध्ये काशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आयुष्यात एकदा तरी काशीयात्रा करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. काशी ही मोक्षदायिनी आहे. अशा या काशीविषयी आणि तेथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग विश्वनाथ मंदिराविषयी आज या लेखातून जाणून घेऊया.
वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये असलेल्या व्यास तळघरात पूजा चालू केल्याच्या प्रकरणी मुसलमान पक्षाने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी उत्तरप्रदेशातील विधानसभेत मुसलमानांचे ढोंग केले उघड !
हिंदूंच्या मंदिराला मशिदीत रूपांतरित करण्यात आल्या असतांना त्या पुन्हा हिंदूंना सोपवण्याऐवजी ‘माझे ते माझे आणि तुझेही माझे’ अशा वृत्तीचे धर्मांध !
जोपर्यंत मी न्यायालयीन सेवेत राहिलो, तोपर्यंत मी माझे काम पूर्ण निष्ठेने आणि कष्टाने केले. ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजेला अनुमती देण्याविषयी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन हा आदेश काढण्यात आला.
इरफान हबीब, रोमिला थापर, आर्.एस्.शर्मा यांच्यासारख्या हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकारांनी भारताची वैचारिकदृष्ट्या हानी केली. अशा वैचारिक आतंकवाद्यांवर आता कारवाई होणे आवश्यक !
योगी आदित्यनाथ ज्ञानवापीविषयी म्हणाले की, भारतात लोकांच्या श्रद्धेचा अपमान होत असून बहुसंख्य समाजाने भीक मागावी, असे जगात कुठेही घडले नाही. जे काम चालू आहे, ते स्वतंत्र भारतात पूर्वीच चालू व्हायला हवे होते.