हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी तन, मन, धन, बुद्धी आणि कौशल्य यांचे योगदान देणे, हीच काळानुसार गुरुदक्षिणा !

गुरुपौर्णिमेमध्ये ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’ या विषयावर केलेले मार्गदर्शन.

धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही ! – भारत

धार्मिक द्वेषासंदर्भात दुटप्पी भूमिका असू शकत नाही. केवळ ‘अब्राहमिक’ धर्मांविरुद्धच नव्हे, तर शीख, बौद्ध आणि हिंदु धर्मासह सर्व धर्मांविरुद्ध द्वेष अन् हिंसाचार यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून एकत्रित प्रयत्न करायला हवेत.

(म्हणे) ‘वटपौर्णिमा केवळ सुवासिनींचा सण नाही, त्यामुळे विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

शास्त्र समजून न घेता केवळ प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी प्रत्येक वेळी हिंदु प्रथा-परंपरा यांची खिल्ली उडवली जात आहे आणि धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाज त्याला बळी पडत आहे, हे दुर्दैवी आहे !

हिंदूंची परकियांनी बळकावलेली तीर्थक्षेत्रे परत मिळवण्यासाठी समर्पितभावाने प्रयत्न करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन !

धर्म आणि देवता यांच्यासाठी लढणारे पू. (अधिवक्ता) हरी शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्याप्रती हिंदू समाज ऋणी राहील !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये संप्रदायांचे योगदान आणि सांप्रदायिक एकतेचे महत्त्व !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या निमित्ताने…

धर्म : गोळी कि चैतन्याचे बीज ?

‘धर्म अफूची गोळी आहे कि चैतन्याचे बीज ?’, हे येत्या काळात संपूर्ण विश्वाला लक्षात येईल !

मला इस्लाम अजिबात आवडत नसल्याने तो सोडण्यास मान्यता द्यावी !

 मुसलमान महिलेची मलेशियातील उच्च न्यायालयात याचिका

हिंदूंनी सद्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक !

हिंदू स्वतःच्या अहिंसा, सहिष्णुता आणि उदारता आदी गुणांसाठी कट्टर होऊ शकतात; परंतु त्यांना स्वतःचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ संघर्षवादी होण्यापासून कोण रोखत आहे ?

पुणे येथील ‘प्राज्ञ पाठशाळे’चा ‘धर्मकोश’ प्रकल्प आर्थिक अडचणीत !

निधी उपलब्धतेसाठी ‘प्राज्ञ पाठशाळे’कडून संस्था आणि शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून, तातडीने निधी उपलब्ध न झाल्यास ३१ मार्चनंतर प्रकल्प बंद करण्याची वेळ येणार आहे, असे ‘प्राज्ञ पाठशाळे’च्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ संस्कृततज्ञ डॉ. सरोजा भाटे यांनी सांगितले.