हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे, हा आजच्या परिस्थितीवरील रामबाण उपाय !
हिंदु धर्मामध्ये ‘धर्माचरण करून स्वतःची उन्नती व्हावी’, यादृष्टीने विचार केला जातो; म्हणून ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु ।’, म्हणजे ‘सर्व सुखी होवोत’, असे म्हटले आहे.
हिंदु धर्मामध्ये ‘धर्माचरण करून स्वतःची उन्नती व्हावी’, यादृष्टीने विचार केला जातो; म्हणून ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु ।’, म्हणजे ‘सर्व सुखी होवोत’, असे म्हटले आहे.
प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीचे धर्मांध ख्रिस्ती ! अशांवर कारवाई करणे अपेक्षित ! पूर्व भागातील नेतीवली येथे असलेल्या शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्या रुग्णांना ‘नवा करार’ची (बायबलची) प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात होता.
कल्याणच्या नेतीवली येथील शासकीय रुग्णालयात ख्रिस्ती प्रचारक असलेल्या परिचारिकेकडून रुग्णालयात येणार्या रुग्णांना बायबलची प्रत देऊन ख्रिस्ती पंथाचा प्रचार केला जात असल्याचे आढळल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लक्षावधी वर्षांपासूनची अतीप्राचीन सनातन हिंदु संस्कृती निर्माण झालेल्या सृष्टीचा आज जन्मदिवस ! ज्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, पर्यायाने त्याच दिवशी सनातन (हिंदु) संस्कृतीची निर्मिती होण्यास आरंभ झाला.