हिंदूंनी सद्गुणविकृती सोडून शत्रूविरुद्ध आक्रमक होणे आवश्यक !

हिंदू स्वतःच्या अहिंसा, सहिष्णुता आणि उदारता आदी गुणांसाठी कट्टर होऊ शकतात; परंतु त्यांना स्वतःचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ संघर्षवादी होण्यापासून कोण रोखत आहे ? धर्मांधांच्या षड्यंत्रांप्रती मौन बाळगण्याविषयी हिंदूंना शाप मिळाला आहे; म्हणून ते प्रतिदिन धर्म आणि देश यांवर होणार्‍या अनेक अत्याचारांविषयी आक्रोश करत नाहीत का ?

– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)