Military Uniform Seller Pakistani Spy : सैन्याचे गणवेश विकणारा निघाला पाकिस्तानचा गुप्तहेर !

अशांना ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे. तरच असे कृत्य कुणी करू धजावणार नाही !

Owaisi Challenges CAA : सीएएच्या विरोधात असदुद्दीन ओवैसी सर्वोच्च न्यायालयात !

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.

2024 LokSabha Election Schedule : ७ टप्प्यांमध्ये होणार लोकसभेची निवडणूक – ४ जूनला मतमोजणी !

देशात येत्या १९ एप्रिल ते १ जून या काळात ७ टप्प्यांत मतदान होणार असून ४ जून या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे.

CM Kejriwal Bail : देहली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्‍यमंत्री केजरीवाल यांना जामीन संमत !

न्‍यायालयाने १५ सहस्र रुपयांच्‍या जातमुचलक्‍यावर आणि एक लाख रुपयांच्‍या वैयक्‍तिक जातमुचलक्‍यावर जामीन संमत केला.

Bangladeshi Robber Injured : देहलीत पोलिसांशी झालेल्‍या चकमकीत बांगलादेशी दरोडेखोर घायाळ !

बंदुकीच्‍या धाकावर लुटले होते ३ कोटी रुपये

पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांचे निलंबन मागे घ्या !

देहली पोलीस मुख्यालयाबाहेर हिंदु संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण करत आंदोलन !

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर

ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ?

(म्हणे) ‘३ कोटी लोकांना भाजपवाले स्वतःच्या घरी ठेवणार आहेत का ?’

इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर केजरीवाल यांना कधी बोलावेसे का वाटत नाही ? कि त्यांना ते ‘हिंदू’ आहेत म्हणून बोलावेसे वाटत नाही ?

सीएए कायद्याच्या विरोधात मुस्लिम लीगने गाठले सर्वोच्च न्यायालय

सीएए कायद्याच्या विरोधात इंडियन युनियन मुस्लिम लीगने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. याचिकेद्वारे कायद्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणीवर होती चिनी जहाजाची दृष्टी !

कावेबाज चीनवर लक्ष ठेवण्यासाठी आता भारतानेही त्याला घेरले पाहिजे.रशियासह चीनचे शेजारी असलेल्या व्हिएतनाम, फिलीपाईन्स, जपान, दक्षिण कोरिया या देशांशी सामरिक संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे !