देहली वक्फ बोर्डाच्या १२३ संपत्तींचे केंद्रशासन नियंत्रण मिळवणार !
काँग्रेसच्या सत्ताकाळात संपत्ती बोर्डाकडे अवैधपणे सुपुर्द करण्यात आल्या होत्या !
काँग्रेसच्या सत्ताकाळात संपत्ती बोर्डाकडे अवैधपणे सुपुर्द करण्यात आल्या होत्या !
पाकमध्ये सातत्याने तालिबानी आतंकवादी घातपात करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी हे विधान केले आहे.
६० घंट्यांनंतर बीबीसीच्या कार्यालयांतील आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले !
आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.
गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘बीबीसी न्यूज’ने एका माहितीपटाद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. वास्तविक सर्वाेच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांना निर्दाेष म्हणून घोषित केले आहे.
आयकर विभागाच्या अधिकार्यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक घंट्यांपासून अधिकारी भ्रमण संगणक आणि कागदपत्रे यांची छाननी करत आहेत.
भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी बीबीसीने कोणतेही अवैध कृत्य केले जात असेल, तर त्याचा शोध घेतलाच पाहिजे ! भारतात राहून भारताची आणि हिंदूंची निंदा करणार्या बीबीसीकडून गैरव्यहार होत असेल, तर तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
वास्तविक अशी याचिका प्रविष्ट करण्याची वेळ येऊ नये. सरकारने याविषयी देशव्यापी मोहीम हाती घेऊन शहरे आणि गावे यांना असलेले मूळ नाव देण्यासाठी कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !
यावर कुणी कधीतरी विश्वास ठेवील का ? अशा प्रकारची विधाने करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. यातून ‘भारत हा इस्लामवाद्यांचा देश आहे’, असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
देशातील ३८९ प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये पणजी शहराचा २३० वा क्रमांक लागतो. ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ३१९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेले हरियाणामधील सोनेपत शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.