
ठाणे – पत्रकारिता, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची नोंद घेत दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर पाटील यांची प्रतिष्ठेच्या ‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. भारतीय सिनेयुग प्रॉडक्शन अँड अकॅडमी, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या या पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे पर्व आहे.
भारतीय चित्रपट, कला, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो. हा पुरस्कार वितरण सोहळा २६ जून २०२६ ला सायंकाळी ५.३० वाजता अंधेरी (पश्चिम) येथील मेयर्स ऑडिटोरियममध्ये होणार आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग