केडगाव (ता. दौंड) येथील गर्भलिंग निदान प्रकरण !

केडगाव (ता. दौंड) – येथील गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात १७ जूनला पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक झाली. चौकशीअंती या योजनेतील आणखीन नावे कळण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत अण्णासाहेब गिरी, डॉ. अतुल जाधव, डॉ. मंदार माळी, सुंदर कदम, डॉ. ठाकरे आणि डॉ. संगीता गायकवाड यांसह ६ आरोपी आहेत. या गुन्ह्याचे अन्वेषण विशेष पथक आणि यवत पोलीस संयुक्तपणे करत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०६.२०२६)
मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !
सनदी लेखापाल परीक्षेत सोहम मांजरेकर आणि श्रेयश शिंदे यांचे दैदीप्यमान यश !
‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी भिवंडी येथील संपादक डॉ. किशोर पाटील यांची निवड