
ठाणे – सनदी लेखापाल (सीए) अंतिम परीक्षा यांच्या वेळी घोषित झालेल्या निकालात डोंबिवली येथील सोहम मांजरेकर यांनी देशात तिसरा क्रमांक पटकावून राज्याचा गौरव वाढवला, तर मुंबईतील श्रेयश दीपक शिंदे यांनीही पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मुंबईतील बोरिवली येथे रहाणारे श्रेयश शिंदे हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कादवण गावचे आहेत. पंचक्रोशीत सनदी लेखापाल होण्याचा मान मिळवणारे ते पहिले युवक ठरले आहेत.
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात