संपादकीय : ‘हिट अँड रन’ची पुनरावृत्ती !
अपघाताला कारणीभूत मुलाला विशेष सवलत देणार्या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
अपघाताला कारणीभूत मुलाला विशेष सवलत देणार्या पोलिसांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
हत्या झालेल्या ठिकाणी एक कोयता, एक चाकू आणि दगड मिळाले आहेत. तिखटाची पूड टाकून घाव घालण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.
केवळ कायदे करून अशा घटना थांबणार नाहीत, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासह दोषींवर कठोर शिक्षाही होणे आवश्यक !
गुन्हेगारी मानसिकता असणारे कितीही शिकले, तरी ही मानसिकता नष्ट होत नाही, हे यातून लक्षात येते !
अल्पसंख्यांक म्हणवणारे ख्रिस्ती आणि मुसलमान कानपूर येथील असाहाय्य हिंदूंना विविध आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करत आहेत.
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्याची झालेली ही स्थिती काँग्रेसला सत्तेवर बसवणार्यांना लक्षात येणे महत्त्वाचे आहे. कर्नाटकातील स्थितीवरून देशातील अन्यत्रच्या लोकांनी जागे होणेही आवश्यक आहे !
अपकीर्तीच्या प्रकारामध्ये एखाद्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीविरुद्ध लेखी स्वरूपात काही मानहानीकारक खोटे आणि निंदनीय लिहिले असल्यास ही गोष्ट अपकीर्तीमध्ये येते.
सुशील कुमार यांनी निदर्शने करणार्यांना ‘गुंड’ म्हटले होते. त्यावरून त्या रात्री वेमुला आणि ‘आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन’च्या सदस्यांकडून त्यांना घेराव घालून त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीज चोरीचे प्रमाण शून्य टक्के असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भाग वीज भारनियमनापासून (लोड शेडिंगपासून) वगळण्यात आला आहे.
आयकर विभागाकडून येथे १८ मे या दिवशी व्ही.के. शूज, मंशु फूटवेअर आणि हरमिलाप फूटवेअर या दुकानांवर ही धाड घालण्यात आली.