सोलापूर आणि इंदापूर येथे पशूवधगृहाकडे नेण्यात येणार्या गोवंशियांची सुटका !
सोलापूर आणि इंदापूर भागात वाढत्या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी ‘गोरक्षा दल महाराष्ट्र राज्य’च्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने धडक कारवाई चालू केली आहे.
सोलापूर आणि इंदापूर भागात वाढत्या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी ‘गोरक्षा दल महाराष्ट्र राज्य’च्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने धडक कारवाई चालू केली आहे.
गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यांत ज्याप्रमाणे ‘गोसेवा आयोग’ लागू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ‘गोसेवा आयोग’ लागू करावा, अशी मागणी जळगाव येथील गोशाळा महासंघाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शहरातील जळगाव ते संभाजीनगर महामार्गालगत अनुमाने रात्री १० वाजता एक गाय मृतावस्थेत पडलेली होती. याविषयीची माहिती शहरातील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी यांना मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोचले.
‘१७.३.२०१९ या दिवशी परभणी ग्रामीण येथे एक फौजदारी गुन्हा नोंद झाला होता. १५ बैल आणि ३ म्हशी यांना छोट्या ट्रकमधून अतिशय दाटीवाटीने घेऊन जात असतांना गोतस्करांना पकडण्यात आले होते.
गोवंशहत्या बंदी कायद्याची कार्यवाही कठोरतेने होत नसल्यानेच असे वारंवार घडते !
शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात रानविहीर घाटामध्ये जनावरांची वाहतूक करणारा टेंपो गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने पकडला होता, तर एक टेंपो निघून गेला. या कारवाईविषयी चौकशी करण्यासाठी गेलेले गोरक्षक नरेश गोडांबे यांना पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार यांनी शिवीगाळ…
गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा, गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा, संपूर्ण देशभरात एकच गोहत्या बंदी कायदा कठोरपणे लागू करा, महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा अधिकाधिक कठोर करा, गोरक्षकांच्या संरक्षणासाठी आणि गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाही होण्यासाठी…
हिंदू संतांचे ऐकत नाहीत. त्यामुळे आताच ते अनेक ठिकाणी मारले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे आणि पुढेही आता वागतात, तसेच वागले, तर यात काही पालट होणार नाही, हेही तितकेच खरे !
गोमाफिया आणि गोतस्कर यांना पाठीशी घालणार्या ‘लोकसत्ता’च्या संपादकाने क्षमा मागावी !
राजेश द्विवेदी हे गोरक्षक होते. त्यांच्या घरासमोरच हे मंदिर आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. द्विवेदी हे घायाळ आणि बेवारस जनावरांची देखभाल करत असत. त्यांच्यावर उपचार करत असत.