Lalu Prasad Yadav Job Scam : नोकरी घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन !
रेल्वे खात्यात नोकरी मिळण्यासाठी यादव यांच्या कुटुंबियांच्या नावाने भूमी देण्याची लाच मागितल्याचे आरोप आहेत.
रेल्वे खात्यात नोकरी मिळण्यासाठी यादव यांच्या कुटुंबियांच्या नावाने भूमी देण्याची लाच मागितल्याचे आरोप आहेत.
अनाचाराचा अड्डा बनलेले आर्.जी. कर महाविद्यालय ! तेथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याचे प्रकरण समोर आले नसते, तर तेथील गैरप्रकार समोर आले नसते !
भ्रष्टाचार संपवण्यासाठी गावपातळीपासून शहरांपर्यंत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी शासनकर्ते, तसेच प्रशासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची नितांत आवश्यकता आहे. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
‘वर्ष १९९१ ते २००९ या वर्षात श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात १२० किलो सोने, ४८० किलो चांदी, कोट्यवधी रुपयांची रोकड, सिंहासन, दानपेटी यांमध्ये तत्कालीन तहसीलदार….
श्री सोमेश्वर महादेव संस्थानाची ५० कोटी रुपयांची भूमी तहसीलदारांच्या बेकायदेशीर आदेशाने केवळ ९६० रुपयांना विकल्याचा अतिशय गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
‘काँग्रेस म्हणजे घोटाळा’ आणि ‘घोटाळा म्हणजे काँग्रेस’, असे समीकरण निर्माण झाले आहे आणि तेच नेहमी समोर येत असते !
एकाच घरातील ४-५ सदस्य, इतकेच काय तर नवरा, बायको-मुले सगळेच मंदिरात कामाला आहेत, असा आरोप पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांनी केला आहे.
यांपैकी अनेक औषधी आस्थापनांवर जनतेचा पैसा लुटण्याचे आरोप होत आले आहेत. आता ते जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचे समोर आले आहे.
केवळ याच प्रकरणातील नव्हे, तर मंदिर सरकारीकरणात भ्रष्टाचार करणार्या आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांना कठोरातील कठोर शासन भगवान बालाजी देईलच; पण प्रशासनानेही कठोर शासन करायला हवे !
चीनच्या गुइझोऊ प्रांताच्या राज्यपाल असलेल्या ५२ वर्षीय झोंग यांग यांना १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १ लाख ४० सहस्र डॉलरचा (८३ लाख ४७ सहस्र रुपयांचा) दंडही ठोठावण्यात आला आहे.