औरंगजेब धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे.
औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे.
आणीबाणीला आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यशैलीला विरोध करणाऱ्या न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, शेलाट, ग्रोवर, हेगडे आणि खन्ना यांचे नाव आजही आदराने घेतले जाते !
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री, तसेच काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी स्वतः केलेल्या गुन्ह्यांची माहिती लपवल्याने त्यांचे पारपत्र नागपूर पारपत्र विभागाने कह्यात घेतले आहे.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या काँग्रेसी नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
‘सद्य:स्थितीत भारतीय रेल्वेच्या नंतर सर्वाधिक भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या नावे आहे. वर्ष १९२३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला सामान्य अधिकार होते; मात्र काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अनुक्रमे वर्ष १९५४, १९९५ आणि २०१३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला अधिकाधिक विशेषाधिकार देण्यात आले.
औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ केल्यावर कुणाच्या भावना दुखावल्या जाण्याला आणि वातावरण बिघडायला ते औरंगजेबाचे वंशज आहेत का ?
मेळावली येथे ६ जानेवारी या दिवशी झालेल्या हिंसक आंदोलनावरून पोलिसांनी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे नेते आदी मिळून एकूण २१ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट केले आहेत, तर गुन्हे अन्वेषण विभागाने परशुराम सेनेचे श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांना अटक केली आहे.
अशी मोठ्या प्रमाणात हानी करणारे नेहरू देशाचे गुन्हेगारच आहेत ! त्यांचे असे राष्ट्रघातकी निर्णय देशाच्या संसदेत लावून, शाळा शाळातून शिकवले गेले पाहिजेत.
सिद्धरामय्या काही वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री होते, हे देशाला लज्जास्पद !
काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचे म्हटले आहे.