
मुंबई – काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका मांडली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असल्याचे म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही ही भूमिका घेतली.
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !