सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८ सहस्र ९३० दिवसांचा मोडला विक्रम

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ वर्षांहून अधिक काळ केंद्रात सत्तेवर आहेत. अशात त्यांनी सरकारप्रमुख म्हणून सर्वाधिक प्रदीर्घ काळ रहाण्याचा विक्रम केला आहे. गुजरात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यकाळाची एकत्रित गणना करता पंतप्रधान मोदी यांनी हा विक्रम केला. यात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ऑक्टोबर २००१ ते मे २०१४ असा १२ वर्षांचा सलग कार्यकाळ आणि भारताचे पंतप्रधान म्हणून मे २०१४ पासून आतापर्यंतचा १२ वर्षांचा सलग कार्यकाळ यांचा समावेश आहे. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८ सहस्र ९३० दिवसांचा विक्रम मागे टाकला.
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !