तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर पक्षाचे रंग लावले !

हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने त्याच्या पक्षाचे रंग लावले आहेत. हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात भाविक संताप व्यक्त करत आहेत.

संभल (उत्तरप्रदेश) येथे देवतांची चित्रे फाडणे आणि जाळणे यांप्रकरणी २ ख्रिस्ती नन्सना अटक

हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

कोलकाता येथील श्री दुर्गादेवी मंडप व्हॅटिकन सिटीप्रमाणे सजवला !

अन्य धर्मीय कधीही सर्वधर्मसमभाव म्हणून त्यांच्या धार्मिक स्थळी हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती किंवा धार्मिक कृती कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

रायसेन (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्ती शिक्षकाने हिंदु विद्यार्थिनींच्या वह्यांवर लिहिले ‘मी तुझ्यावर प्रेम करतो !’

असे शिक्षक ‘शिक्षक’पदाला काळीमाच होत ! अशांवर कठोर कारवाई केली, तर अन्यांना त्याचा वचक बसेल !

ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण का ?

देवीच्या मंडपात शिरतांना समोर चर्चच्या केंद्राची प्रतिकृती दिसत असेल, तर भाविकांच्या मनात देवीविषयीचे प्रेम, तिची भक्ती, भक्तीचा जागर यांच्याविषयीचे विचार तरी कुठून येणार ? उलट त्यांचे ख्रिस्तीप्रेमच उफाळून येईल. आयोजकांनाही हेच हवे आहे ना ? यातूनच यात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या धर्माभिमानशून्यतेची प्रचीती येते !

काँग्रेस ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

भारतमातेचा अवमान करणार्‍यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे ?

‘ॲमेझॉन इंडिया’चे खरे स्वरूप जाणा !

राष्ट्रीय बाल संरक्षण आणि अधिकार आयोगाने ‘ॲमेझॉन इंडिया’ आस्थापनाला धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी ‘ॲमेझॉन इंडिया’ला नोटीस

ॲमेझॉन’कडून नेहमीच हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी उत्पादने विकल्याचे समोर आले आहे ! आता थेट हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना देणगी दिल्याचे समोर आल्याने केंद्रशासनाने ॲमेझॉनवर भारतात व्यापार करण्यावरच बंदी घातली पाहिजे !

शांततावादी ख्रिस्त्यांची धर्मांधता जाणा !

लखीमपूर (आसाम) येथे ख्रिस्ती तरुणीवर प्रेम करणार्‍या बिकी बिशाल या हिंदु तरुणाला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने चर्चच्या कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण करत ठार करण्यात आले.

आसाममध्ये ख्रिस्ती तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची चर्चच्या कार्यकर्त्यांकडून हत्या !

‘ख्रिस्ती म्हणजे शांततावादी’ अशी प्रतिमा भारतात निर्माण करण्यात आली आहे; मात्र प्रत्यक्षात ती कशी आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते !