हिंदु तरुणाने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दिला होता नकार !

लखीमपूर (आसाम) – ख्रिस्ती तरुणीवर प्रेम करणार्या एका हिंदु तरुणाला अमानुष मारहाण करत ठार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आसामच्या कोइलामारी बलिजन भागातली आहे. २३ वर्षीय हिंदु तरुण बिकी बिशाल याचा मृतदेह १२ सप्टेंबर या दिवशी झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला होता. मानवाधिकार संस्था ‘लिगल राईट्स ऑब्झर्व्हवेटरी’ या संघटनेने या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडे केली आहे.
१. बिकी बिशाल आणि ख्रिस्ती तरुणी एकमेकांवर प्रेम करत होते. ती बिकीच्या घरी रहाण्यास गेली होती. याची माहिती या भागातील चर्चच्या ४ कार्यकर्त्यांना मिळाल्यावर ते बिकीच्या घराबाहेर गोळा झाले.
२. त्यांनी बिकीला ‘याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली. त्यांनी तरुणीला त्याच्या घरातून बाहेर काढले आणि बिकी याला ‘ख्रिस्ती धर्म स्वीकार अन्यथा या तरुणीशी असलेले संबंध संपुष्टात आण.’
३. बिकी याने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ख्रिस्ती कार्यकर्त्यांनी बिकी याला घरातून फरफटत बाहेर काढून त्याला अमानुष मारहाण करून ठार केले आणि नंतर झाडाला लटकवले.
#Assam Hindu youth Biki Bishal pulled out of home n killed for marrying #Christian girl n refusing to get convert at Koilamari Balijan- Johing, Lakhimpur @lakhimpurpolice! Mob of 1000 plus goons mobilized by 4 #Baptist Churches in locality! @assampolice @himantabiswa @AssamCid pic.twitter.com/ejc8bngc4i
— Legal Rights Observatory- LRO (@LegalLro) September 14, 2022
संपादकीय भूमिका
|
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !
NEET Paper Leak : तुमच्यामुळे देशाची अपकीर्ती झाली, कोट्यवधी रुपयांची हानी झाली !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ