आदर्श शिवजयंती साजरी करणारे बोईसर येथील मुरबे गाव !
राष्ट्र आणि धर्मरक्षणाचा आदर्श देणार्या मुरबे ग्रामस्थांचे अभिनंदन !
राष्ट्र आणि धर्मरक्षणाचा आदर्श देणार्या मुरबे ग्रामस्थांचे अभिनंदन !
आक्रमणकर्ते ख्रिस्ती असल्यामुळे सार्दिन त्यांच्या धर्मबांधवांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगत आहेत. यातून त्यांचीही धर्मांधता लक्षात येते. याविषयी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या काँग्रेसच्या अन्य नेत्यांना काय म्हणायचे आहे ?
राज्याच्या मंत्र्यांवर आक्रमण झाले असतांना दुसर्या दिवशी गुन्हा नोंद करणारे पोलीस सामान्यांच्या संदर्भात कशी कारवाई करत असतील ?
छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तूकला, अभियांत्रिकी, गडावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. महाराज म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले यशस्वी नेतृत्व होते.
ऐतिहासिक सातारा नगरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आल्यावर प्रत्येक हिंदूच्या मनात एक नवी ऊर्जा संचारू लागते. आपल्याला ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या वाक्याचे स्मरण प्रकर्षाने होते.
व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन २ वर्षे झाली. महापालिका प्रशासनाला युवकांनी ‘व्यापारी संकुलाला श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल हेच नाव द्यावे’, अशा आशयाचे निवेदन देत गाळ्यांचे लिलाव करण्याची मागणी केली.
प्रथमच तेलंगाणा प्रांतात अशा प्रकारे मोहीम निघाल्यामुळे अनेक ठिकाणी तेलंगाणामधील स्थानिक शिवभक्तांनी मोहिमेचे जंगी स्वागत केले, तसेच त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ’वन्दे मातरम्’ आणि ’जय श्रीराम’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
तुमच्या बादशाहला माझा निरोप देण्यासाठी मी तुम्हाला जिवंत ठेवले आहे. तुमच्या बादशाहला सांगा, तुमची सुरत बेसूरत केली.तुम्ही जिथे राज्य करता ती देहलीसुद्धा तुमची नाही. ही पुरातन हिंदूंची आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतभर साजरी केली जाते. १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांची दिनांकानुसार जयंती होती.