इंग्‍लंडच्‍या मंत्रीमंडळाच्‍या मान्‍यतेनंतरच वाघनखे भारतात आणता येणार !

‘व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट’ वस्‍तूसंग्रहालयाकडून ३ वर्षांच्‍या करारावर ही वाघनखे महाराष्‍ट्र शासनाकडे सुपुर्द करण्‍यात येणार आहेत. वाघनखे संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्‍याची अटही घालण्‍यात आली आहे.

आस्‍तिकांची निरर्थक भीती !

जर नास्‍तिक जाहीर व्‍यासपिठावर, विविध वृत्तपत्रे, समाजमाध्‍यमे यांमधून स्‍वतःच्‍या नास्‍तिकतेचा डिंगोरा पिटतात, तर आस्‍तिकांनी स्‍वतःची आस्‍तिकता दाखवली, तर बिघडले काय ?

पुणे येथे विविध गडकोटांवर दीपोत्‍सव साजरा !

सहस्रो दिवे लावून, पोवाडे, गोंधळ असा कार्यक्रम आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्‍या हिंदवी स्‍वराज्‍याचे गुणगान करण्‍यात आले.

इस्रायलपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श !

‘शत्रूला कात्रीत पकडल्‍यावर उगाच मोठेपणा दाखवून त्‍याला क्षमा करणे, याइतका दुसरा मूर्खपणा नाही. युद्धात ‘मारा किंवा मरा’ इतकाच पर्याय असतो.

‘एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी’ अभियान

दीपोत्सवात १००१ दिव्यांची आरास करण्यात आली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने घरोघरी आरास केली होती.

लांजा येथे बजरंग दलाच्या वतीने ‘एक दिवा महाराजांसाठी’ उपक्रम साजरा

शेतीप्रधान व्यवस्थेचा गोधन हा कणा आहे. आज गोतस्करी करून गोहत्या केली जात आहे. गोमांस विक्रीला आणले जात आहे. देशातून गोधनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे.

कुपवाडा (जम्‍मू-काश्‍मीर) येथे मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवरायांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण !

कुपवाडा (जम्‍मू-काश्‍मीर) येथे बसवण्‍यात आलेल्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण ७ नोव्‍हेंबर या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर मराठा बटालियन असल्‍याने मुख्‍यमंत्री शिंदे यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.

Assam Janata Raja : आसाममध्ये ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग होणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसामचे महान हिंदु योद्धे लचित बरफुकन यांचेही चरित्र अशा प्रकारच्या महानाट्याच्या रूपात जगासमोर आणण्याचा मानस !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक करावी !

हे पोलिसांना का सांगावे लागते ? ते स्‍वतःहून कारवाई का करत नाहीत ? असे निष्‍क्रीय पोलीस काय कामाचे ?

Hate Speech ‘अराष्ट्रीय’ घटनांना हेतूपुरस्सर ‘जातीय सलोख्या’शी जोडण्याचा प्रयत्न ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

सर्व ‘अराष्ट्रीय’ घटनांची सरमिसळ जातीय सलोख्याशी मुद्दाम हेतूपुरस्सर का केली जात आहे ? अराष्ट्रीय कृत्यांना विरोध झालाच पाहिजे. हिंदु समाजाला लक्ष्य करून राजकारण प्रभावी मंचावर टाळ्या मिळवण्यासाठी ऊठसूट शिंतोडे उडवणे आता बंद करावे.