आसाममध्ये बाहेरून येणार्या इमामांना नावनोंदणी करावी लागणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
केवळ आसामच नव्हे, सर्वच राज्यांत घुसखोरांना थारा मिळू नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !
केवळ आसामच नव्हे, सर्वच राज्यांत घुसखोरांना थारा मिळू नये, यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक !
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
राष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !
वाढ होण्यामागे घुसखोरांचाही सहभाग
सीमा सुरक्षा दलाचे क्षेत्र १०० किमीपर्यंत वाढवण्याची मागणी
बांगलादेशी घुसखोरांच्या समस्येचे गांभीर्य जाणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारत सरकारने कायद्यांची कठोर कार्यवाही करणे अपेक्षित !
या आक्रमणामध्ये २ आक्रमक ठार, तर ११ पोलीस घायाळ झाले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर ही माहिती समोर आली आहे.
अशांना भारतात येण्याची संमत्ती देण्यापूर्वी आपल्या सरकारी यंत्रणांकडून त्यांची पार्श्वभूमी तपासली जात नाही का ? सुरक्षेतील या गंभीर त्रुटीसाठी संबंधित उत्तरदायी अधिकार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
आजच्या घडीला कोकणातील समुद्र किनार्यावरील सर्व महत्त्वाच्या जागा धर्मांधांकडून खरेदी केल्या जात आहेत. ही भूमीखरेदी त्वरित थांबवावी, या कोकण विकासाशी संबंधित संघटनांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.
जवळपास ७ वर्षे हा तरुण भारतात घुसखोरी करून रहात असतांना सुरक्षायंत्रणांना याची माहिती मिळत नाही, हे लज्जास्पद आहे !
अनधिकृत बांधकामे ! अशा ठिकाणांहून देशविरोधी कारवाया चालत असल्याचे आतापर्यंत अनेकदा उघड झाले आहे. जहांगीरपुरीतील दंगल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे ही समस्या केवळ अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीने न हाताळता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हाताळणे, ही काळाची आवश्यकता आहे !