जम्मू-काश्मीरमधील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संदर्भात ठोस धोरण आखा !
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? घुसखोरांची समस्या अनेक वर्षांपासून असतांना आतापर्यंत राज्य प्रशासनाने असे धोरण आखून त्यांना देशाबाहेर का काढले नाही ?
याविषयी निधर्मीवादी, सर्वधर्मसमभाववाले, काँग्रेसी, साम्यवादी, पुरो(अधो)गामी, सिने कलाकार आदी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी त्यांचा निर्माता असणार्या पाक आणि बांगलादेश यांचा नायनाट करणे आवश्यक आहे !
मूळचा म्यानमारच्या असलेल्या धर्मांधाने भारतीय नागरिकत्व मिळवले ! घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळण्यामागे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही उत्तरदायी आहेत !
अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्यावर कारवाई का करत नाहीत ?
बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद !
भारतीय सैनिकांच्या गोळीबारात २ बांगलादेशी गोतस्कर ठार
तिघे जण येथील लिटन पॉलच्या घराबाहेरील गाय चोरी करत होते. या वेळी लोकांना जाग आल्यावर त्यांनी या तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी दोघे पळून गेले, तर एकाला लोकांनी पकडून मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
बांगलादेशी घुसखोरी थांबवण्याच्या राष्ट्रकार्यात सामान्य नागरिकांनी योगदान द्यावे !
बेरोजगारीच्या दुसर्या गटात उच्चशिक्षित आणि विशेषत: युवा वर्गाचा विचार करता येईल. मुळात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वीही उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या भारतात अधिक आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.