बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला अनुमती नाकारली
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !
बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत असतांना भारत त्याविषयी बांगलादेशाला जाब विचारतांना दिसत नाही. ‘बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौर्यावर आल्या असून त्यांना याविषयी जाब विचारण्याचे धाडस भारत दाखवणार का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !
मुसलमानबहुल देशातील एका महिला मुसलमान पंतप्रधानाला जर असे वाटते, तर भारतातील रोहिंग्याप्रेमी मुसलमान आणि निधर्मीवादी यांना असे का वाटत नाही ?
भारत सरकारने अशा घटनांमध्ये आरोपींवर कारवाई करण्यासाठी बांगलादेशवर दबाव निर्माण करावा आणि तेथे शिकत असणार्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असेच भारतियांना वाटते !
गेली २० अनधिकृतपणे वास्तव्य करत असूनही त्याचा पत्ता न लागणे भारतीय सुरक्षादल किंवा पोलीस यांना लज्जास्पद !
बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची स्थिती अशी आहे, याउलट भारतातील अल्पसंख्य मुसलमान हिंदूंचेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या !
भारत सरकार बांगलादेशी हिंदूंना साहाय्य करणार का ?
‘ही परिस्थिती बांगलादेशात का उद्भवली ?’, त्यामागील कारणे, बांगलादेशाची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने चालू आहे का ? ‘भारताने यातून काय बोध घ्यावा ?’, या सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.
भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंवरील आघातांच्या विरोधात आवाज उठवल्याखेरीज अशा घटना कशा थांबतील ?
पाकिस्तान असो कि बांगलादेश, मुसलमानांना लहानपणापासूनच हिंदूद्वेष शिकवला जातो, हेच यातून पुन्हा सिद्ध होते ! याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आदी गांधींच्या तीन माकडांप्रमाणे वागतात !